या जिल्ह्यात उर्वरित 75 टक्के पीक विमा जमा होणार

या जिल्ह्यात उर्वरित 75 टक्के पीक विमा जमा होणार

 



• अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 131 महसूल मंडळ या उर्वरित 75 टक्के रकमेसाठी पात्र आहेत

•  यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 90 महसूल मंडळ हिंगोली मधील पाच तालुक्यातील 29 महसूल मंडळ लातूर मधील नऊ तालुक्यातील 51 महसूल मंडळ

• परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 44 महसूल मंडळ या उर्वरित 75 टक्के रकमेसाठी पात्र ठरलेले आहे

• बीड बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 85 महसूल मंडळ धा

• राशिव मधील आठ तालुक्यातील 42 महसूल मंडळ

• अमरावती मधील 12 तालुक्यातील 80 महसूल मंडळ

• नांदेड मधील 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळ या उर्वरित रकमेसाठी पात्र आहेत

• संभाजीनगर जिल्ह्यामधील आठ तालुक्यातील 78 महसूल मंडळ

• सोलापूर मधील आठ तालुके

• जळगाव मधील दहा तालुके

• वाशिम मधील सहा तालुके

• बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुके

• अकोला जिल्ह्यातील सात तालुके

• वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके

या जिल्ह्यामधील चे सोयाबीन आणि कापसाचे पीक आहे तर त्या पिकासाठी हा जो 75 टक्के उर्वरित रक्कम आहे तर ती देण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे.