PM Kisan Yojana चा १४ वा हप्ता या दिवशी होणार बँकेत जमा; येथे तारीख पहा

PM Kisan Yojana चा १४ वा हप्ता या दिवशी होणार बँकेत जमा; येथे तारीख पहा

 




Pradhan Mantri Sanman Nidhi Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे कारण नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा १३वा हप्ता जमा झालेला आहे व नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा १४वा हप्ता ची तारीख जाहिर झालेली असून या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हि पोस्ट नक्की वाचा.

Pm Kisan Yojana

Pm Kisan योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6000 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाला मदत होईल. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे अल्पभूधारक जमीन आहे त्यांना त्यांच्यासाठी मदत म्हणून Pm Kisan yojana चे शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 हजार रुपयांचा वार्षिक मदत केली जाते, ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावर २००० हजाराच्या ३ टप्प्यांमध्ये दिली जाते.


पीएम किसान 14 व्या हप्त्याची तारीख May 15, 2023 ( तात्पुरती ) अशी आहे .