एलपीजी गॅस सिलेंडरवर सबसिडी पुन्हा सुरू लगेच पहा तुम्हाला मिळते की नाही नसेल मिळत तर लगेच करा चालू

एलपीजी गॅस सिलेंडरवर सबसिडी पुन्हा सुरू लगेच पहा तुम्हाला मिळते की नाही नसेल मिळत तर लगेच करा चालू

 





मित्रांनो आजकाल प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर वापरला जातो. या गॅस सिलेंडरचा वापर आपण घरात जेवण बनवण्यासाठी वगैरे करतो. तुम्हाला माहित आहे का किया सिलेंडर वर तुम्हाला सबसिडी देत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत गॅस सिलेंडर वर आपल्याला सरकार कशाप्रकारे सबसिडी देत आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.

मित्रांनो ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर आहे त्याला सरकार सबसिडी देत आहे पण जर तुम्ही एका वर्षात बारा सिलेंडर घेतले तरच तुम्हालाही सबसिडी लागू होणार आहे. ज्या व्यक्तीने वर्षभरात बारा सिलेंडर घेतली आहे तीच व्यक्ती ही सबसिडी मिळवण्यासाठी पात्र असेल. त्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

सरकारने 2021 मध्ये ही गॅस सबसिडी योजना बंद केली होती. परंतु जे ग्राहक एका वर्षात बारा सिलेंडर खरेदी करतात त्यांच्या विचार करून केंद्र सरकारने ही सबसिडी पुन्हा एकदा चालू केली आहे. यापूर्वी अनेकांना गॅस मिळत नव्हता. परंतु आता सगळ्यांना गॅस मिळाला लागला आहे आणि ज्या ग्राहकांनी 12 सिलेंडर घेतले आहे त्यांच्यासाठी सरकारने हे अनुदान पुन्हा एकदा सुरू केले आहे.

भारत सरकारने पुन्हा एकदा उज्वला गॅस योजना नावाची ही योजना सुरू केली आहे या योजनेत सरकार गॅस खरेदीसाठी अनुदान देते. सरकारकडून ग्राहकांना 1900 रुपये अनुदान दिले जाते परंतु काही लोकांनी 158 ते 200 रुपयांपर्यंत सरकार अनुदान देते.

तुम्हाला माहीतच असेल की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खूप कमी आहेत अशा कुटुंबांना सरकार मोफत गॅस सिलेंडर वापर करते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना देखील सरकारकडून मोफत गॅस वाटप केला जातो.

एलपीजी गॅस सबसिडी जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच तुम्ही दरवर्षाला 12 सिलेंडर घेतले तर तुम्हाला प्रत्येक सिलेंडर मागे दोनशे रुपये सबसिडी दिली जाईल.