ज्या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता आला नाही त्यांनी करा हे काम तरच मिळणार हप्ता PM kisan credit

ज्या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता आला नाही त्यांनी करा हे काम तरच मिळणार हप्ता PM kisan credit

 



नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा तेरावा हप्ता काल दुपारी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पाठवण्यात आला आहे. आणि हप्ता पाठवताच कालच काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा सुद्धा झाली आहेत.आणि परंतु मित्रांंनो अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता जमा झालेला नाही तर मित्रांनो काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही.काही शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता का जमा झाला नाही त्याचं कारण काय आहे.आणि काय केल्यावर हप्ता खात्यात तात्काळ जमा होईल ही सर्व माहिती आज तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा मित्रांनो तुमच्या सुद्धा खात्यात तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झालेले नसतील.


बघा तुमच्या खात्यात फक्त जमा होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सर्वच पीएम किसान लाभार्थ्यांना तेरावा हप्ता पाठवण्यात आला आहे.म्हणजेच ज्यांची ई केवायसी झालेली नाही.खातेला आधार लिंक नाही, अशा सुद्धा शेतकऱ्यांना हप्ता पाठवण्यात आला आहे. आणि ज्यांच्या खात्यात कोणत्याही त्रुटी नव्हत्या त्यांच्या खात्यात कालच हप्ता जमा झाला आहे.तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल तर एक काम करायचं आहे.तुमचं पीएम किसान स्टेटस मोबाईल मध्ये ओपन करून चेक करायचा आहे स्टेटस मध्ये तुमच्या चार गोष्टी बरोबर असतील तर आज दिवसभरात फक्त हप्ता जमा होऊन जाईल किंवा उद्यापर्यंत जमा होईल.

या चार गोष्टी कोण कोणते आहेत ,beneficiary status मध्ये गेल्यावर इ केवायसी डन:येस eligibility,yes payment,mode aadhaar land seeding:yes असे स्टेटस तुमचे बरोबर असतील तर आज उद्या तुमच्या खात्यात हप्ता जमा होईल.
काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही आणि मित्रांनो यापैकी एखादा ऑप्शन वेगळे असेल तर एक तर ekyc केवायसी बाकी असेल तर ती करून घ्या किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाते npc याला लिंक नसेल तर बँकेत जाऊन लगेच खात्याला आधार लिंक करा तात्काळ तुमच्या खात्यात हप्ता जमा होऊन जाईल याशिवाय मित्रांनो तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही धन्यवाद.