Mini Tractor Anudan 2023 या जिल्ह्याचे मिनी ट्रॅक्टर व गटई स्टॉलचे अर्ज सुरू

Mini Tractor Anudan 2023 या जिल्ह्याचे मिनी ट्रॅक्टर व गटई स्टॉलचे अर्ज सुरू

 





समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बांधवांन करता विविध योजना राबवल्या जातात. आणि याच्यामध्ये 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan) याचप्रमाणे गटई स्टॉल वाटप या योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील दोन महत्त्वपूर्ण असे अपडेट आहेत.

लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सोसायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळेल. मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू झालेले आहे. 15 जानेवारी 2023 पर्यंत हे अर्ज दाखल करता येतील.

ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या जे आश्वास आहे त्या बचत गट आहेत ज्याच्यामधील 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असतील. अशा बचत गटांना 90% अनुदानावरती अर्थात 3 लाख 15 हजार रुपयापर्यंत अनुदान या मिनी ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी दिले जातात. ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांना नऊ पासून अश्वशक्ती पर्यंत ट्रॅक्टर खरेदी करता येतो. आणि याच्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजार रुपये एवढा अनुदान या ठिकाणी दिले जातात.

ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर 50% आणि उर्वरित 50 टक्के अशा प्रकारांमध्ये हा अनुदान दिलं जातं. आणि याच्यापेक्षा जास्त जर खरेदी करायची असेल तर उर्वरित जो काही खर्च असेल तो त्या ठिकाणी लाभार्थ्यांना स्वतः करायचा असतो.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mini Tractor Anudan मिळविण्यासाठी 15 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याचप्रमाणे अनुसूचित जातीतील गटई कामगारांना 90% अनुदानावरती गटई स्टॉल साठी सुद्धा अर्ज त्याठिकाणी स्वीकारले जात आहेत. याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 आहे.

या जिल्ह्याचे अर्ज सुरू

लातूर जिल्ह्यातील जे काही गटई कामगार असतील अशा गटई कामगारां


Mini Tractor Anudan आवश्यक कागदपत्रे

याच्यासाठी अर्जदाराचं ग्रामीण भागासाठी उत्पन्न हे 40 हजार रुपये तर शहरी भागासाठी जो उत्पन्न 50 हजार रुपये असावं.

याच्यासाठी गटई स्टॉल लावण्याचा जागेचा आटो उतारा किंवा भाडेकरार पत्र.

शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपर वरती विहित नमुन्यातील करारनामा.


अशा काही महत्त्वपूर्ण अशा कागदपत्रासह 5 जानेवारी 2023 पर्यंत आणि ट्रॅक्टरच्या अनुदानाकरता 15 जानेवारी 2023 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करायचे आहे.


*अर्ज कसा व कोठे कराव*

महाडीबीटी ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानात पद्धतीने अर्ज कसा करावा, कागदपत्र काय लागतात या सर्वांबद्दल चे सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

या निधीच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक लाख 25 हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान आणि याचबरोबर इतर शेतकऱ्यांसाठी एक लाख किंवा जी किंमत असेल त्या किमतीच्या 40% याच्यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात. ज्याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर्स टीमच्या फोटो वरती अर्ज करायचा आहे. शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या सर्व योजना याच पोर्टलवरती राबवल्या जातात.

तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकतात. या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुम्हाला मराठी मध्ये फार्मर स्कीमच्या फोटो वरती नेलं जाईल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आलेला असेल तर तुम्ही तुमचा आधार कार्ड आणि ओटीपी नुसार लॉगिन करू शकतात. बायोमेट्रिकनुसार देखील लॉगिन करू शकतात. तुमच्याकडे जर युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकतात.

एका प्रोफाइल भर आपन 100 अर्ज करू शकतो. याच्यासाठी आपल्याला अर्ज करा नावाचे ऑप्शन दाखवले जाते. त्यावर क्लिक करा. अर्ज करा वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा मध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे आवश्यक आहे असं दाखवलं जाईल. याच्यामध्ये आपल्याला करायचे ते सुद्धा पण निवडू शकता. ड्राईव्ह प्रकार निवडल्यानंतर पुढे आपल्याला छोट्या ट्रॅक्टर साठी निवडलेला आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे मी पूर्व संमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही आणि पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास अनुदानास पात्र प्रकारची सोय घोषणा देऊन आपल्याला याला जतन करावं ते क्लिक करायचे आहे.

आपला हा अर्ज सबमिट झालेला नाहीये दुसरी बाबा करायचं नसेल तर नो करून आपण पुढे जाऊ शकतात. हो झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी मुख्य प्रश्ना वरती अर्ज सादर करा नावाची जी ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक कराव लागेल अर्ज सादर करा वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दाखवलं जाईल.



अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा