Indian Postal Department Bharti : भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पासवर सरकारी नोकरी ! 40889 पदांवर भरतीची ऊद्या शेवटची तारीख

Indian Postal Department Bharti : भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पासवर सरकारी नोकरी ! 40889 पदांवर भरतीची ऊद्या शेवटची तारीख

 






Indian Postal Department Bharti : पोस्ट ऑफिस मध्ये भरतीसाठी बरेच जण आतुरतेने वाट पाहत असतात त्यांच्यासाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी,डाक विभागात 40,889 रिक्त पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे व उद्या अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.

या भरतीसाठी महाराष्ट्र डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांसाठी 2508 रिक्त जागा आहेत,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज आजच सादर करायचे आहेत,सरकारी नोकरीची हि शेवटची संधी सोडू नका.


पदांचा तपशील

• शाखा पोस्टमास्टर (Branch Postmaster/BPM)

• सहायक शाखा पोस्टमास्टर (Assistant Branch Postmaster/(ABPM)

• डाक सेवक (Gramin Dak Sevak/(GDS)

शैक्षणिक पात्रता

• या पदभरतीसाठी उमेदवाराने कमीत कमी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• संगणकाचे ज्ञान आवश्यक.

• सर्व GDS पदांसाठी सायकलिंगचे ज्ञान आवश्यक आहे.

पदसंख्या India Post Recruitment

• एकूण – 40,889 रिक्त जागा (महाराष्ट्रात 2508 जागा)

वयोमर्यादा 

• 18 ते 40 वर्षापर्यंत

• वयोमर्यादेमध्ये शासनाच्या नियमानुसार शिथिलता देण्यात आलेली आहे.

अर्ज शुल्क Maharashtra Dak Vibhag

• सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी -100/-

• SC/ST उमेदवार, PwD आणि Transwomen – कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज पद्धती

• उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

• 16 फेब्रुवारी 2023 आहे.


आँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.