मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा

मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा

 




Mudra Loan Yojana Apply

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल? Mudra Loan Yojana Apply

• मुद्रा योजना च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल.

• जर तुम्ही स्वत:च्या उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.

• बँकेचा शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी माहिती घेऊल. त्या आधारावर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाईल.

• उद्योगाच्या स्वरुपाच्या हिशोबाने शाखा व्यवस्थापक तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास सांगू शकतो.

• या योजनेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही या योजनेची अधिकृत वेबसाइटला खाली क्लिक करून भेट देऊ शकता.

 


येथे क्लिक करून बघा