वनरक्षक भरती परिक्षा पात्रता,वेळापत्रक,रिक्त जागांचा तपशील

वनरक्षक भरती परिक्षा पात्रता,वेळापत्रक,रिक्त जागांचा तपशील

 




वन विभाग भरती ची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी. वन विभाग भरती 2023 साठी संपूर्ण टाईम टेबल वेळापत्रक जाहीर झाले आहे. फॉरेस्ट वन विभाग भरती 2023 साठी शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. वन विभाग भरती संपूर्ण टाईम टेबल व वेळापत्रकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. 

रिक्त जागांचा तपशिल खालीलप्रमाणे




महाराष्ट्र वन विभाग भरती सन 2022 व सन 2023 साठी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयात हा संपूर्ण टाईम टेबल अद्यावत करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील जागा या आयबीपीएस व टीसीएस या नामांकित कंपनी मार्फत या पुढच्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक पाहण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.


फॉरेस्ट गार्ड वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे संभाव्य वेळापत्रकानुसार 20 डिसेंबर 2022 पासून चालू होणार आहे. तर 5 एप्रिल 2023 पर्यंत भरतीची संपूर्ण प्रक्रिया समाप्त होणार आहे. भरतीचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. तसेच सर्व जिल्ह्यातील जागा सुद्धा संभाव्यता सांगण्यात आले आहे. वनरक्षक भरती परीक्षा वेळापत्रक जीआर डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा

वनरक्षक भरती वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा