अखेर या बँकेची कर्जमाफी झालीच नवीन शासन निर्णय पहा : BANK LOAN

अखेर या बँकेची कर्जमाफी झालीच नवीन शासन निर्णय पहा : BANK LOAN

 




नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये अनुदान जमा होणार असल्याची माहिती आपल्या सर्वांनाच आहे.Bank Loan त्यातच अतिशय गोड अशी बातमी शेतकऱ्यांच्या महत्त्वाची समोर आलेले आहे. ही बातमी तुम्ही पूर्ण वाचा. म्हणजे तुम्हाला देखील समजेल की काय आहे बातमी.

कोणत्या शेतकर्‍यांची कर्ज माफी होणार हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा




अखेर या बँकेची कर्जमाफीची यादी जाहीर झालेली आहेत. बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय सुमारे 34000 शेतकऱ्यांना 964.15 कोटी रुपयांची कर्जमाफी आजच मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे. Bank Loan शेतकऱ्यांसाठी गोड अशी बातमी समोर आलेले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालेली आहे. तिथे आपले नाव आहे की नाही हे देखील आपण तपासू शकता. कोणते बँकेची कर्जमाफी झाली आहे. खालील लिंक वरती क्लिक करून पहा.BANK LOAN

शिखर भूविकास Bank यांच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली आहे. Bank Loan महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सुमारे 34 हजार शेतकऱ्यांना 964.15 कोटी रुपयांची कर्जमाफी. भूविकास बँक कर्मचाऱ्यांची थकीत देणे अदा करण्याच्या सुद्धा निर्णय घेतलेला आहे. BANK LOAN सुमारे 275.40 कोटी रुपयांची देण्याची अदा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. भूविकास बँकेच्या मालमत्ता सहकारी विभागांसाठी कार्यालय Office म्हणून उपलब्ध करून देणार आहे.BANK LOAN



कोणत्या शेतकर्‍यांची कर्जमाफी होणार हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा