स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत बारावी पासवर 4500 जागांसाठी महाभरती :SSC CHSL RECRUITMENT 2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत बारावी पासवर 4500 जागांसाठी महाभरती :SSC CHSL RECRUITMENT 2022

 




कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत बारावी पासवर 4500 जागांसाठी महाभरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे.

या भरतीमध्ये लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी पदांचा समावेश आहे, अर्ज करण्याअगोदर मूळ जाहिरात नक्की वाचा.

एकूण 4500 जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदांचा तपशील

• कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक

• डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)

• डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A


पदसंख्या (SSC CHSL Bharti 2022)

• एकूण  – 4500 रिक्त जागा (अंदाजित)

शैक्षणिक पात्रता

• 12 वी उत्तीर्ण


वयोमर्यादा

• 18 ते 27 वर्षे (किंवा जन्म ०२ जानेवारी १९९५ नंतर चा व ०१ जानेवारी २००४ च्या अगोदरच असावा.)

• SC/ST –  05 वर्षे सूट

• OBC – 03 वर्षे सूट


परीक्षा शुल्क

• OBC आणि EWS – 100 रुपये

• SC, ST आणि महिला – कोणतेही शुल्क नाही.

निवड प्रक्रिया

• उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा,शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे.


अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

• ०६ डिसेंबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख

• 04 जानेवारी 2022


आँनलाईन अर्ज करण्यासाठी व मूळ जाहिरातीसाठी येथे क्लिक करा