Maharashtra Police Bharti 2022 – राज्य पोलीस दलातील 18331 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सूरू

Maharashtra Police Bharti 2022 – राज्य पोलीस दलातील 18331 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सूरू

 






महाराष्ट्र पोलीस भरती विषयी सर्व माहिती आपल्याला या ब्लॉगच्या माध्यमाने भेटणार आहे खाली दिलेल्या नुसार महाराष्ट्र पोलीस भरती साठी वय मर्यादा काय लागते याची माहिती दिलेली आहे त्याच सोबत शारीरिक पात्रता काय पाहिजेल आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजेल याचीसुद्धा सर्व माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा त्याविषयी आपल्याला लिंक्स उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत त्या लिंक वरती क्लिक करुन आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाइन आवेदन करू शकता.


Maharashtra Police Bharti Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Maharashtra Police Bharti 2022, — Police Constable & Police Constable Driver Posts in all Over Maharashtra.

महाराष्ट्र पोलीस भरती शैक्षणिक पात्रता | Maharashtra Police Educational Qualifications

पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण. 

चालक पोलीस शिपाई: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR) .

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

महाराष्ट्र पोलीस भरती वयाची अट | Maharashtra Police Recruitment Age Limit

30 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.

चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

महाराष्ट्र पोलीस भरती फी | Maharashtra Police Recruitment Fee

• खुला प्रवर्ग: ₹450/-    

• मागास प्रवर्ग: ₹350/-

महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | Last date to submit Maharashtra Police Recruitment Online Application Form

दि. 09.11.2022 रोजी 00.00 वा. पासुन

दि.  30.11.2022 रोजी 24.00 वा. पर्यंत





महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आली आहेत. खाली दिलेल्या डॉक्युमेंट पैकी तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट अजून नसेल लवकरात लवकर काढून घ्या. जेणेकरून पोलीस भरती निघाल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही. महाराष्ट्र पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे लिस्ट मराठी मध्ये खाली देण्यात आले आहे.


पोलीस भरती व SRPF पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे 

Police Bharti & SRPF Police Bharti Required Important Documents List in Marathi


1) 10 वी व 12 वी पास मार्कशीट व प्रमाणपत्र


2) महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)


3) शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C/T.C)


4) आधार कार्ड/पॅन कार्ड


5) जातीचा दाखला (Caste Certificate ESBC, SC, ST, OBC, NT, VJ, VJNT)


6) नॉन क्रिमीलेअर (Non Creamy Layer ESBC, SC, ST, OBC, NT, VJ, VJNT)

7) ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालक परवाना (LMV TR Licence)


8) लग्न झाले असल्यास नावाचे गॅजेट कॉपी किंवा मॅरेज सर्टिफिकेट (विवाहित महिलेसाठी)


महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात | Maharashtra Police Recruitment Advertisement

क्लिक करा या ठिकाणी क्लिक करून महाराष्ट्र पोलीस भरती याविषयी जाहिरात आहे ती आपण डाऊनलोड करून बघू शकता


क्लिक करा


महाराष्ट्र पोलिसांची अधिकृत वेबसाईट | Official website of Maharashtra Police


क्लिक करा