आयुष्मान भारत कार्डची पात्रता कशी चेक करा

आयुष्मान भारत कार्डची पात्रता कशी चेक करा

 


आयुष्मान भारत कार्डची पात्रता चेक करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जावं लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे की कशाप्रकारे तुम्ही आयुष्मान भारत कार्डची पात्रात चेक करू शकता.


स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला mera.pmjay.gov.in वेबसाइटवर जावं लागेल. इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर, कॅप्चा कोड टाकून लॉगइन करावं लागेल. लॉगइन केल्यावर तुम्हाला योजनेच्या पात्रातेची माहिती मिळेल.

आयुष्मान भारत कार्डची पात्रता कशी चेक करा