आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी

आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी

 


स्टेप 2: इथे तुम्हाला आधार कार्डवर क्लिक करण्यास सांगितलं जाईल. त्यासाठी सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर जनरेट OTP वर क्लिक करा.

स्टेप 3: OTP दिल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्मान कार्डची पीडीएफ फाईल डाउनलोड होईल. हे कार्ड सोबत बाळगून तुम्ही आयुष्मान भारतच्या पॅनलमधील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकता.

आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा