मागेल त्याला विहीर 4 लाख रूपये अनूदान मिळणार

मागेल त्याला विहीर 4 लाख रूपये अनूदान मिळणार

 




नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे विहीर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता चार लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. Vihir Anudan Yojana 2022 मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनेरगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरवले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात 387500 विहिरी खोदणे शक्य आहे.Vihir Anudan Yojana 2022

मनरेगाच्या अंतर्गत विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा वापर ठिबक तुषार सिंचन लावून केल्या गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंब लखपती होतील. व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्र्य कमी करण्याबाबत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन Sinchan विहिरींची कामे करताना अधिनस्त कार्यालयात येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.Vihir Anudan Yojana 2022


लाभधारक निवड?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1(4) मधील तरतुदीन खालील प्रवर्गासाठी प्राधान्य क्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीचे कामे आहेत.


पात्रता?

अनुसूचित जमाती भटक्या जमाती निर्धीसुचीत सूचित जमाती विमुक्त जमाती दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी स्त्री कर्ता असलेली कुटुंब शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंबे जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा Indira Aawas Yojana आवास योजनेखाली लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत व निवासी वन हक्क मान्य करणारे अधिनियम 2006 2007 चा दोन खालील लाभार्थी सीमांत शेतकरी 2.5 एकर पर्यंत अल्पभूधारक 5 ऐकर पर्यंत भुधरणा Vihir Anudan Yojana 2022


लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे. महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी अधिनियम १९९३ च्या कलम तीन नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यात प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. यामुळे अस्तित्वातील पेय जल स्त्रोचा 500 मीटर परिसरात सिंचन विहीर करू नये. दोन सिंचन विहिरीमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अटी न तसेच अनुसूचित जाती व जमाती दारिद्र्यरेषेखालील कुटुंब याकरता लागू करण्यात येऊ नये.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरींपासून 150 मीटर अंतराची नाही. लाभधरकाकडे सातबारा Satbara 7/12 असणे आवश्यक. या आधीच विहिरीची नोंद Not Register In Satbara सातबारा वरती असू नये. अर्जदाराकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. एकापेक्षा अधिक लाभधारण संयुक्त विहीर घेऊ शकतील. मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे 0.40 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे. तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे.vihir anudan yojana