कडबा कुट्टी मशीनसाठी ७५% टक्के अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु KADBA KUTTI MATCHINE

कडबा कुट्टी मशीनसाठी ७५% टक्के अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु KADBA KUTTI MATCHINE

 



कडबा कुट्टी मशीनसाठी ७५% टक्के अनुदान

शेतकरी मित्रानो जिल्हापरिषद अनुदान योजने अंतर्गत कडबा कुट्टी मशीनसाठी ७५% टक्के अनुदान हे मिळणार आहेत या जिल्ह्यासाठी झाली आहे.या साठी आपल्यला कागदपत्रे व कोणत्या शेतकर्यांना मिळणार आहे लाभ या बाबादची माहिती आपल्यला आज या पोस्ट मध्ये मिळणार आहे.

शेतकरी बंधूंनो आज आपण जिल्हा परिषद अनुदान योजना (Government 

Subsidy Schemes for Farmers) विषयी माहिती घेणार आहोत. या 

योजनेमध्ये कडबा कुट्टी मशीन मोटर साठी 75 टक्के अनुदान कसे मिळवायचे 

याची माहिती सविस्तर आपण खाली पाहूया.

कोणाला लाभ घेता येणार

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही ग्रामीण भागामध्ये रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तसेच तुम्ही शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • या सोबतच तुमच्याकडे बचत खाते असायला हवे.
  • या खात्याशी आधार कार्ड लिंक पाहिजे.
  • ज्या शेतकऱ्यांच्या नावावर अर्ज करायचा आहे त्याच्या नावावर दहा एकरपेक्षा कमी जमीन असायला पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे

  • बँक पासबुक
  • सातबारा
  • आट अ उतारा
  • घरगुती विज बिल
  • आधार कार्ड

अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन (Government Subsidy Schemes for Farmers) पद्धतीने अर्ज करू शकता किंवा तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये ऑफलाईन अर्ज करू शकता.