आरोग्य विभाग ग्रुप
क व ड उत्तरपत्रिका
दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या आरोग्य विभाग भरती
2021 परीक्षेचा तात्पुरता निकाल /उत्तरतालिका जाहीर झालेली आहे.
आरोग्य भरती २०२१ मध्ये झालेल्या गट क पदाच्या परीक्षेची तात्पुरती
उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे,तरी उमेदवारांनी ज्या पदासाठी
परीक्षा दिलेली आहे त्या पदाच्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका तपासून
घेणे.
उच्च श्रेणी
लघुलेखक/निन्मश्रेणीलघुलेखक/लघुटंकलेखक
२.गृहवस्रपाल वस्रपाल/भांडार नी
वस्रपाल/शस्रक्रिया गृह सहाय्यक/दूरध्वनी चालक
३.ग्रंथपाल
४.वाहनचालक
५.सुतार
७.शिंपी
१०.तंत्रज्ञ(एचईमआर)/कनिष्ठ तांत्रिक
सहाय्यक
12.दंतआरोग्यक
१३.दंतयांत्रिकी
१४.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/कार्यदेशक
१५.कनिष्ठ लिपिक
१६.मोल्डरूम तंत्रज्ञ/किरणोपचार तंत्रज्ञ
१७.अभिलेखापाल
आपल्या पदानुसार उमेदवारांनी आपली उत्तरपत्रिका तपासून घेणे राहिलेल्या
पदांच्या उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील लिंक ला क्लिक करून आपली
उत्तरपत्रिका तपासून घेणे.
पदानुसार उत्तरपत्रिका
येथे शोधा
|
आरोग्य भरती उत्तरपत्रिका |
|
|
अधिकृत वेबसाईड |
|
|
उत्तरतालीका ग्रुप क |
|
|
उत्तरतालीका ग्रुप ड |
|