MIDC प्रवेशपत्र उपलब्ध

MIDC प्रवेशपत्र उपलब्ध

 MIDC असिस्टंट आणि क्लार्क टायपीस्ट 12/08/2021 रोजी प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे,बाकी पोस्ट साठी 13/08/2021 रोजी प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे.प्रवेशपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांनी खालील प्रवेशपत्र या लिंक ला क्लिक करून आपले प्रवेशपत्र उपलब्ध करून घेणे.