महाराष्ट्र पोलीस भरती 2019 नवीन अपडेट

महाराष्ट्र पोलीस भरती 2019 नवीन अपडेट

 



महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ चे नवीन अपडेट आलेले आहे,ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ चा अर्ज भरला होता ज्या उमेदवारांनी आपला अर्ज SEBC मधून भरलेला होता त्यांनी आपल्या अर्जाचा पासवर्ड बदलून आपल्या अर्जात SEBC एवजी खुला किंवा EWS प्रवर्ग निवडावा.

उमेदवारांनी ज्या घटकामध्ये किंवा आयुक्तालयात अर्ज भरलेला आहे त्यांनी ज्या त्या घटकांच्या लिंक वर क्लिक करून आपल्या अर्जात दुरुस्ती करून घ्यावी.


अर्ज दुरुस्त करण्याचा शेवट दिनांक - 15 ऑगस्ट 2021


                                   सर्व विभागाच्या लिंक