IBPS CLERK RECRUITMENT 2021

IBPS CLERK RECRUITMENT 2021

 



कर्मचार्‍यांच्या निवडीसाठी पुढील सामान्य भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा (प्रारंभिक व मुख्य)

सहभागी बँकांमधील क्लर्क  पदासाठी ऑगस्ट / सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2021 मध्ये तात्पुरते नियोजित करण्यात आलेले आहे.पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.परीक्षा हि दोन स्तरामध्ये घेण्यात येणार आहे प्रारंभिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन स्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहे.


एकूण पदे - 5858 +


पदाचे नाव - लिपिक


शैक्षणिक पात्रता - पदवी 


वयोमर्यादा - 01/07/2021 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST - 33 , OBC - 31)


फी - GENERAL/OBC - 850/-, SC/ST/PWD - 175/-




महत्वाच्या दिनांक - 


अर्ज ऑनलाइन भरण्याचा दिनांक - 12/07/2021 ते 01/08/2021

ऑनलाइन पेमेंट करण्याचा दिनांक - 12/07/2021 ते 01/08/2021

प्रशिक्षण प्रवेशपत्र मिळण्याचा अंदाजे दिनांक - ऑगस्ट 2021

परीक्षापूर्व प्रशिक्षण घेणे दिनांक - 16/08/2021

प्रारंभिक ऑनलाइन परीक्षा दिनांक - 28/08/2021,29/08/2021 आणि 04/09/2021