तंत्रशिक्षण (पॉलीटेक्निक) प्रवेश प्रक्रिया झालीय ऑनलाइन

तंत्रशिक्षण (पॉलीटेक्निक) प्रवेश प्रक्रिया झालीय ऑनलाइन

 कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव व उमेदवारांच्या होणाऱ्या गर्दी टाळण्याच्या दृष्टीने  उपाययोजना म्हणून तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तंत्रशिक्षण प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया संपूर्ण ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.शैक्षणिक वर्ष 2020-2021 तंत्रशिक्षण (पॉलीटेक्निक) प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 10 ते 25 ऑगस्ट मध्ये घेण्यात येणार आहे ,हि प्रक्रिया अर्ज भरणे ते संस्थेत प्रवेश निशितीपर्यंत अर्जदार स्वतः करू शकतील अशी माहिती तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे.

प्रवेश प्रक्रीयेसंबंधि संपूर्ण माहिती ,सुविधा केंद्राची यादी,हेल्पलाईन न. ई सर्व माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळावर दिलेली आहे.

टीप - कृपया उमेदवारांनि अर्जासंबंधी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी संकेतस्थळावर जाऊन स्वतः वाचावी .






Share on Whatsapp