राज्यातील औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाला 01/08/2020 पासून सूरवात (ITI ADMISSION 2020-2021)

राज्यातील औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाला 01/08/2020 पासून सूरवात (ITI ADMISSION 2020-2021)

DVET ITI Admission 2020 – 2021 – राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI Admission 2020 – 20201) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे आणि अर्ज निश्‍चिती ‘ऑनलाईन’ होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जावे लागणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे. Online Admission Process 2020 – 2021. 
DVET ITI Admission 2020 – प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, अर्ज व प्रवेश प्रक्रिया अशी प्रवेशाबाबत आवश्‍यक माहिती येत्या बुधवारपासून (ता. १५) उपलब्ध होणार आहे.

४१७ – राज्यात आयटीआय प्रशिक्षण संस्था
१ लाख – एकूण प्रवेशक्षमता
प्रवेशाबाबत महत्त्वाचे –

प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे.
हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार आहे.
प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्‍चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही.
प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत.
प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन.
अधिक माहितीसाठि व आनलाईन फार्म भरण्यासाठी खालील लिक वर क्लिक करा.


Share on Whatsapp