According to the notification issued by the Staff Selection Commission, the GD Constable Recruitment Examination will be conducted from 20 February to 12 March 2024. Candidates applying for this can download the admit card by visiting the official website ssc.nic.in. There will be recruitment on a total of 26146 posts through this vacancy.
SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षेचे प्रवेशपत्र कर्मचारी निवड आयोगाने प्रकाशित केले आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करणारे उमेदवार एसएससी परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.