PM kisan 16th Installment Date Release PM किसान 16 वा या दिवशी येणार .

PM kisan 16th Installment Date Release PM किसान 16 वा या दिवशी येणार .

 




Pm kisan installment date | देशभरातील शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल. त्यांना पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याविषयी आनंदवार्ता मिळेल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये मिळतात. जे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत, त्यांना पण लॉटरी लागणार आहे.

देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही लोकप्रिय योजना त्यातीलच एक आहे. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य करण्यात येते. दोन हजारांचे तीन हप्ते लाभार्थी, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. शेतकरी या योजनेच्या 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत. त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे. कधी जमा होणार हा हप्ता?


मित्रांनो जे शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्त्याचे लाभ मिळाले आहेत म्हणजे तीस हजार रुपये सलग पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत.

मित्रांनो तुम्ही जर या पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी केला असेल तर तुम्हाला आता येणाऱ्या हप्त्याचे पैसे म्हणजेच पीएम किसान सोळाव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा होणार आहेत.


या ठिकाणी चेक करा PM किसान 16 वा हप्ता👇