महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षक [कंत्राटी] प्रतीक्षाधीन यादी - भरती फेब्रुवारी 2020 अर्जासाठी महत्वाच्या सूचना.
सदरची पुरूष प्रतीक्षाधीन यादी - भरती महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात कर्तव्य करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी तयार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे आस्थापनेवरील पुरूष सुरक्षा रक्षक [कंत्राटी] प्रतीक्षाधीन यादी – भरती फेब्रुवारी २०२० साठी अर्ज भरायला सुरूवात करण्यापूर्वी व अर्ज भरताना होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती, कागदपत्रे/प्रमाणपत्रे [सूचीप्रमाणे] हाताशी तयार असल्याची खातरजमा करून घ्यावी
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षक मैदानी चाचणी करिता सुधारित तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहे उमेदवारांनी आपले नाव खालील दिलेल्या यादीत पाहून दिलेल्या तारखेला व दिलेल्या ठिकाणावर हजर राहावे,उमेदवारांनी मैदानी चाचणीला जातानी सोबत ऑनलाइन भरलेल्या फॉर्मची प्रत,चलन,शैक्षणिक कागदपत्रे व पासपोर्ट फोटो हजर राहावे असे याद्यावारे कळविण्यात आलेले आहे.
मैदानी चाचणीकरिता यादी डाऊनलोड येथे करा