नमस्कार शेतकरी मित्रानो आज पण या लेखात प्रधामंत्री सन्मान निधी योजनाचे जे हप्ते शेतकरीमित्रानो दिले जाते ते कसे चेक करावे याची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे, तुम्ही या योजनेच्या माध्यामतून आता पर्यंत किती पैसे मिळवले याची माहिती देखील या ठिकाणी पाहणार आहोत.
तुम्ही कशा प्रकारचे तुमच्या हप्त्याची माहिती तुमच्या मोबाईल वर जाणून घेऊ शकता याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.
पीएम किसान निधीचा हप्ता तुम्हाला मिळाला का
मित्रानो राज्यातील शेतकऱ्यासाठी पीएम किसान निधीच्या माध्यामतून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते या निधीमुळे शेतकऱ्याचा दैनदिन जीवनात लागणार खर्च भागवला जातो.
पीएम किसान निधी हि योजना राज्यामध्ये अनेक दिवसापासून राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे.
मित्रानो तुम्ही या योजनेचा अजूनही लाभ घेतला नसेल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुम्हला CSC सेंटर वर जाणून अर्ज करावा लागतो.
मित्रानो तुम्ही जर आधीच या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेची Ekyc करणे आवश्यक आहे तेव्हाचा तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळेल नाहीतर मिळणार नाही.
तुम्ही जर अजूनही Ekyc केलेली नसेल तर तुम्ही या योजनेची Ekyc कशा प्रकारे करू शकता याची माहिती खाली लिंक मध्ये दिलेली आहे ती पहा.
पीएम किसान निधीचे पैसे असे बघा मोबाईल वरून
• तुमच्या मोबाईल मधील गूगल क्रोम किंव्हा कोणताही ब्राउझर ओपन करा.
• ब्राउजरच्या सर्च बारमध्ये pm kisan samman nidhi हा कीवर्ड टाईप करा.
• जसे हि तुम्ही वरील कीवर्ड तुमच्या गुगलच्या सर्च बारमध्ये टाकल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पीएम किसान सम्मान निधीची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
• पेजला खाली स्क्रोल करा.
• या ठिकाणी तुम्हाला Payment sucess असा एक पर्याय दिसेल आणि त्याच्या खाली आणखी एक पर्याय दिसेल आणि तो म्हणजे डॅशबोर्ड. Dashboard या बटनाला टच करा.
• राज्य, जिल्हा, तालुका आणि तुम्ही ज्या गावामध्ये राहत आहात ते गाव निवडा
• गाव निवडल्यानंतर show या बटनावर टच करा.
• आशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे सन्मान निधीचे पैसे तपासू शकता.
• जसे हि तुम्ही show या बटनावर टच कराल त्यावेळी तुमचं गावचा pm kisan samman nidhi संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल. जसे कि एखद्या व्यक्तीला किती निधी मिळाला, निधीचे किती हफ्ते मिळाले ही आणि इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल.
• आशा पद्धतीने तुम्ही पीएम किसानचे पैसे चेक करू शकता.