भारतीय डाक विभागात झालेल्या १३७१ जागांच्या भरतीच्या पेपरची प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेली आहे,तरी उमेदवारांनी आपली प्रश्नपत्रिका आपल्या लॉगीन मधून डाऊनलोड करून घ्यावी,मल्टीटास्किंग स्टाफ व पोस्टमन या पदांच्या भरतीची प्रश्पात्रिका उपलब्ध झालेली आहे,तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन लॉगीन करून आपली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घ्यावी.प्रश्नपत्रिकेवर काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी 04/02/2021 ते 07/02/2021 पर्यंत नोंदवू शकता.