बोगस प्राविण्य प्रमाणपत्र प्रकरणात औरंगाबाद गुन्हे शाखेची कारवाई.
बोगस प्राविण्य प्रमाणपत्र प्रकरणी औरंगाबादच्या गुन्हे शाखेने बोगस 188 उमेदवारांवर गुन्हे दाखल केले आहे.यामध्ये शासकीय सेवेचा मलिदा लाटणार्या 32 जनांचाही समावेश आहे.बोगस प्राविण्य प्रमाणपत्रधारक 259 उमेदवार आहेत.यातील 71 जनाणी न्यायालयात धाव घेतली आहे.यात सहभागी असलेल्या क्रिडा अधिकाऱ्यांवरही आता कडक कारवाईची टांगती तलवार आहे.