शेतकी शाळा प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

शेतकी शाळा प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

 डाँँ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 

कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम (2 वर्ष - मराठी माध्यम)


अर्ज भरण्यासाठी पात्रता - 10 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करणे आहे.

उमेदवारांना सूचना :-

 प्रत्येक उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेनुसार संकेतस्थळावर एकच अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा.उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास शेवटचा दाखल केलेला प्रवेश अर्ज ग्राह्य धरल्या जाईल.

प्रवेश अर्जाची प्रत किंवा इतर कागदपत्रे टपालाने किंवा कुरियरने पाठवू नये.


फी - OPEN - 500, CAST - 250. फीस हि ऑनलाइन पद्धतीने भरणे आहे.


आवश्यक कागदपत्रे -

१) शाळा सोडल्याचा दाखला.

२) 10 वी/ १२ वी मार्कमेमो.

3) 7/12 उतारा.

४) भूमिहीन असल्यास भूमिहीन प्रमाणपत्र.

५) शेतकरी असल्यास शेतकरी प्रमाणपत्र.

६) कास्ट प्रमाणपत्र.

७) नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्र.

८) प्रकल्पग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र.

९) इतर आरक्षण असल्यास त्याचे प्रमाणपत्र.