वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ वरीष्ठलीपीक 16/02/2020 परीक्षा घेण्यात आलेली होती त्याची अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे.सदर उत्तराबाबत काही आक्षेप 24/02/2020 पूर्वी मागविण्यात आलेले होते.
विद्यापीठाकडे प्राप्त झालेल्या आक्षेपानुसार 02/03/2020 रोजी तज्ञांची बैठक घेऊन नंतर अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात आलेली आहे.